spot_img
spot_img
Homeचालू घडामोडीनेवासा येथे नूतन न्यायालयीन इमारतीचा 8 फेब्रुवारी रोजी शुभारंभ कोनशीला समारंभ

नेवासा येथे नूतन न्यायालयीन इमारतीचा 8 फेब्रुवारी रोजी शुभारंभ कोनशीला समारंभ

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे हस्ते व उपस्थितीत होणार शुभारंभ



नेवासा (जि. अहमदनगर) : नेवासा येथे होत असलेल्या नूतन न्यायालयीन इमारतीचा बांधकाम शुभारंभाचा कोनशीला समारंभ रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे

माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभहस्ते हा कोनशीला समारंभ. यावेळी माननीय न्यायमूर्ती श्री. रोहित जोशी, उच्च न्यायालय, मुंबई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत


या कार्यक्रमास माननीय श्री. आशिष पाटील, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर, तसेच श्री. हरिभाऊ रा. वाघमारे, जिल्हा न्यायाधीश–१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नेवासा यांची उपस्थिती राहणार आहेत. समारंभाचे आयोजन नेवासा तालुका वकील संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील न्यायिक अधिकारी, वकील बांधव तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका वकील संघ च्या वतीने अध्यक्ष अजय रिंधे व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव घावटे यांनी आवाहन करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
31.5 ° C
31.5 °
31.5 °
21 %
0.9kmh
0 %
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
34 °
Tue
33 °

Most Popular

error: Content is protected !!