spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाच्या गटनेता व पक्ष प्रतोदपदी महेश लोखंडे यांची एकमताने...

नेवासा नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाच्या गटनेता व पक्ष प्रतोदपदी महेश लोखंडे यांची एकमताने निवड

शिवसेनेचे नगराध्यक्ष करण सिंह घुले यांच्या सह चार नगरसेवक शिवसेना दोन भाजपा एक अपक्ष गट स्थापन

नेवासा

नेवासा नगरपंचायतीच्या सत्ताधारी पक्षाच्या गटनेता व पक्ष प्रतोदपदी महेश लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली असून, त्याची अधिकृत नोंदणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांसमोर पार पडली.


या निवड प्रक्रियेप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष करणसिंह घुले, नगरसेविका सौ. मेघा संदीप सरकाळे, शीतल निरंजन डहाळे, सौ. भारती कृष्णा परदेशी तसेच अंकुशराव मस्के, अनिल पवार, प्रवीण सरोदे आणि स्वतः महेश लोखंडे उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. अशोक कर्डक, संदीप शिंदे व सुनील मोरे यांनीही उपस्थिती दर्शविली.
महेश लोखंडे यांची प्रतोदपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, प्रभाकर काका शिंदे व शंकरराव लोखंडे सुनील राव वाघ भाऊसाहेब मामा वाघ यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
36.9 ° C
36.9 °
36.9 °
16 %
3.9kmh
73 %
Tue
38 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
40 °
Sat
40 °

Most Popular

error: Content is protected !!