नेवासा
भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडी निमगाव या ठिकाणी नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष पै.प्रतापदादा चिंधे सोशल मीडियाचे प्रमुख बाळासाहेब पिसाळ बंडू कोतकर रवींद्र चावरे कुणाल पिसाळ किरण जाधव किरण गरड संतोष उंडे दादा कांबळे सोनू पिटेकर उपसरपंच गणेश जावळे व व लाडक्या महिला भगिनी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले

शाळेचे मुख्याध्यापक निकरड सर निकर मॅडम व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वतीने मोदी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 75 व्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या 🚩🚩🚩🚩🚩

