spot_img
spot_img
HomeUncategorizedयुवा नेते स्वप्निल मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यात रुग्णांना व  गरजूंना फळे वाटप

युवा नेते स्वप्निल मापारी यांच्या वाढदिवसानिमित्त दवाखान्यात रुग्णांना व  गरजूंना फळे वाटप

    नेवासा मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक कार्याने आपला वाढदिवस साजरा करणारे युवा नेते स्वप्निल मापारी यांनी यावर्षीही आपला वाढदिवस दवाखान्यामधील रुग्णांना व गरजूंना फळे वाटून साजरा करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची समाजातून कौतुक होत आहे. यावेळी अनिल वाडेकर, अक्षय जाधव, प्रकाश काळे, अक्षय डोकळे,तेजस मापारी,धीरज भोसे,सागर फुलकर यासह युवक उपस्थित होते…

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
29.3 ° C
29.3 °
29.3 °
56 %
9.3kmh
5 %
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
36 °

Most Popular

error: Content is protected !!