spot_img
spot_img
HomeUncategorizedतपोभूमी, देवगड (मुरमे) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

तपोभूमी, देवगड (मुरमे) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले काम


आज तपोभूमी, देवगड (मुरमे) येथे आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रवरासंगम रोड ते तपोभूमी रस्त्याच्या खडीकरण व काँक्रिटीकरण (अंदाजित खर्च रु. २० लक्ष) कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्याचा शुभारंभ गुरुवर्य महंत ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज (देवगड देवस्थान संस्थान) यांच्या शुभहस्ते आणि आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास सरपंच श्री अजय साबळे, श्री राजेंद्र काका मते, श्री शिवाजीराव मते पाटील, श्री बाबासाहेब मुरदारे, श्री संदीप साबळे, श्री अर्जुन वरखडे, श्री रमेश गणगे (नाना), श्री बबनदादा लंघे, श्री दिलीप दरोडे, श्री प्रवीण लंघे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सयाम साहेब आणि इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
broken clouds
29.6 ° C
29.6 °
29.6 °
60 %
9.5kmh
70 %
Wed
42 °
Thu
43 °
Fri
41 °
Sat
39 °
Sun
32 °

Most Popular

error: Content is protected !!