गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना थेट घरी जाऊन प्रोत्साहन देण्याची शाळेची कौतुकास्पद परंपरा ठर
,-*किरण जाधव याज कडून*
इमामपूर (तालुका नेवासा)
रामराव अधिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स इंग्लिश मीडियम अशोक नगर तालुका श्रीरामपूर येथील विद्यार्थिनी कल्याणी नारायण काळे यांनी इयत्ता सातवी मध्ये उत्तम यश मिळवले. या यशाबद्दल तिच्या घरी जाऊन शिक्षकांनी तिला शुभेच्छा देत सत्कार केला
. कल्याणी हिच्या इमामपूर तालुका नेवासा येथील घरी जाऊन अविनाश वाघ सर, येवले सर, राहुल सांगळे सर, किरण कांढळ सर, इत्यादी शिक्षक उपस्थित होते. त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.
विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी या आनंददायी क्षणाचे स्वागत केले गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना थेट घरी जाऊन प्रोत्साहन देण्याची शाळेची कौतुकास्पद परंपरा ठरत आहे.