spot_img
spot_img
Homeजीवन मंत्रशब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार - नगराध्यक्ष डॉ. करण सिंह...

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार – नगराध्यक्ष डॉ. करण सिंह घुले


नेवासा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. करण सिंह घुले यांचा शब्दगंध साहित्यिक परिषदेमार्फत सन्मान करण्यात आला. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे, राज्य सचिव सुनील गोसावी आणि माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांच्या उपस्थितीत ‘शब्दगंध स्मृती’सह कॅलेंडर पुस्तक भेट देऊन हा सन्मान करण्यात आला.


यावेळी बोलताना डॉ. करण सिंह घुले यांनी साहित्य, वाचन संस्कृती आणि वैचारिक समृद्धी यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषद राबवत असलेल्या वाचन चळवळीला आपले सहकार्य राहील, असे नमूद केले. समाजात वाचनाची गोडी निर्माण होणे ही काळाची गरज असून अशा चळवळीमुळे नव्या पिढीत साहित्यिक जाणिवा विकसित होतील, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
27.9 ° C
27.9 °
27.9 °
24 %
1.2kmh
0 %
Sun
27 °
Mon
36 °
Tue
38 °
Wed
39 °
Thu
39 °

Most Popular

error: Content is protected !!