spot_img
spot_img
Homeचालू घडामोडीनेवासा फाटा राजमुद्रा चौकात अश्वारूढ शिवपुतळ्याची उभारणी

नेवासा फाटा राजमुद्रा चौकात अश्वारूढ शिवपुतळ्याची उभारणी

नेवासा फाटा परिसरातील शिवप्रेमींच्या पुढाकारातून राजमुद्रा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. रात्री उशिरा सुरू केलेल्या या कार्यात शिवभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पुतळ्याची उभारणी केली.

छत्रपतींच्या पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जपण्यासाठी या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आल्याचे शिवप्रेमींनी सांगितले. या पुतळ्याच्या सांगाड्याला छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळ राजे दादा आवारे पाटील यांचा फलक लावण्यात आला आहे

राजमुद्रा चौकात उभारलेला हा पुतळा परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणास्थान ठरणार असून शिवचरित्रातून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत राहील, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. पुतळा उभारणीच्या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
34.2 ° C
34.2 °
34.2 °
13 %
1.1kmh
3 %
Sat
34 °
Sun
36 °
Mon
37 °
Tue
38 °
Wed
39 °

Most Popular

error: Content is protected !!