नेवासा
जुन्या पिढीतील नेवासा शहरात पुरोहित गणेश पांडुरंग जोशी
यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. निधना वेळी त्यांच वय ६९ होते त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे
संघ परिवाराशी संलग्न असलेले गणेश गुरु आणीबाणी च्या कठीण कालखंडात १९ महिने कारागृहात होते नेवासा मध्यामेश्वर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी तालुक्यातील ब्रह्मरुंद तसेच शहरातील व्यापारी आणि संघ परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते