नेवासा { गणेश झगरे याच कडून}
तालुक्यातील मकापुर मध्ये छत्रपती चौकात धर्मवीर राजे छत्रपती संभाजी महाराज भोसले यांची जयंती कार्यक्रमात बारावीची मुलं व दहावीचे मुलांना पास झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलामक्तापूर गावात मराठा सुकाना समितीच्या वतीने साजरी करण्यात आली
यावेळी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे म्हटले की धर्मासाठी त्या करणारे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःचे डोळे व धर्मासाठी जीव प्राण दिला पण धर्म बदलला नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांना जयंतीच्या शुभेच्छा अनेक तरुणांनी धर्मवीर महाराजांचे आधार घेऊन मावळ्यांनी स्वतः सुधारले पाहिजे सध्याच्या काळामध्ये स्वतःला मावळे म्हणणारे स्वतःच्या तोंडात मावा गोवा असे तरुण झालेआहे अशा तरुणांना आवाहन आहे की आपण या संमुक्त होऊन आई-वडिलांची सेवा करावी व धर्मासाठी आणण्याविरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे कुठल्याही राजकीय पक्षाला धारा न देता फक्त धर्मासाठी लढा धर्म जे केल तर आपण जिकेल असे झगरे म्हटले
यावेळी उपस्थिती उपस्थिती सभापती रावसाहेब कांगणे तंटामुक्त अध्यक्ष दत्ता कांगणे पोलीस पाटील अनिल लहारे मनोज झग रे संदीप कडू राहुल जामदार रोहित जामदार भाऊराव जामदार अक्षय कांगणे बबन शिंदे माजी सरपंच अण्णासाहेब खैरे आजिनाथ झग रे संदीप बर्डे सुरेश खैरे उपसरपंच अविनाश साळवे जॉइल साळवे गोरक्षनाथ बर्डे अंकुश गोरे ग्रामसेवक दत्तात्रेय गरजे तन्मय पांडागळे ज्ञानेश्वर बर्डे राजेंद्र कोळेकर आजिनाथ नानासाहेब जामदार आजिनाथ बर्डे प्रदीप बर्डे दीपक बर्डे दीपक शिंदे सचिन गायकवाड सुनील गोरे संपादक आबासाहेब शिरसाट शेषराव गव्हाणे निजाम शेख सुभाष चव्हाण गोरक्षनाथ नवघरे शकूर इनामदार अगदी मक्तापूर ग्रामस्थ शिवभक्त कार्यक्रमला उपस्थित होते