spot_img
spot_img
HomeUncategorizedमक्तापूरमध्ये शिव राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न

मक्तापूरमध्ये शिव राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न


मक्तापूर (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावात छत्रपती चौक व ग्रामपंचायत कार्यालयात शिव राज्य अभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शिव प्रतिमा पूजनाचा प्रारंभ माजी सरपंच रामकृष्ण कांगणे आणि मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशभाऊ झगरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तुकाराम बर्डे, पोलीस पाटील अनिल लहारे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगोणे, ग्रामसेवक दत्तात्रय गरजे, तसेच अक्षय बर्डे, आजिनाथ बर्डे, दिगंबर कांगणे, बबन साळवे, मनोज झग रे, प्रदीप साळवे, अशोक साळवे, तन्मय पांडागळे, सुनील साळवे, गोरक्षनाथ बर्डे, बाळासाहेब बर्डे, तुकाराम बर्डे, आजिनाथ झग रे, सचिन गायकवाड, रोहित जामदार, जॉईन साळवे, अमोल सातपुते, , आजिनाथ जामदार, अण्णासाहेब खैरे, छबुराव बर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमास विशेष सामाजिक महत्त्व लाभले. शिव अभिषेका दिन उत्सवानंतर नंतर उपस्थितांनी हरहर महादेवच्या घोषात परिसर दुमदुमून टाकला.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
29.5 ° C
29.5 °
29.5 °
63 %
9.1kmh
48 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
43 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!