spot_img
spot_img
HomeUncategorizedश्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 2,88,600/- रुपयांचा धनादेश...

श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत 2,88,600/- रुपयांचा धनादेश प्रदान

रस्ता अपघातानंतर झालेला हॉस्पिटलचा खर्च दिला

नेवासे

संत नागेबाबा मल्टीस्टेट सलाबतपूर शाखेतील खातेदार श्री दत्तात्रय आसाराम बोरुडे यांना नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजने अंतर्गत हॉस्पिटल खर्च देण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. कडूभाऊ काळे सर यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये 1500 रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला त्यासाठी या योजनेअंतर्गत हॉस्पिटल खर्च 288600/- रुपयांची मदत श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट तर्फे करण्यात आली.
प्रसंगी गावचे भूषण ह.भ .प.कृष्णा महाराज हारदे सरपंच – विनोदभाऊ ढोकणे, प्रगतशील शेतकरी- दत्तात्रय सर्जे, पुरुषोत्तम सर्जे, वरखेड देवी देवस्थान अध्यक्ष – कडूपाटील गोरे , उपसरपंच – विलास उंदरे,श्रीरंग हारदे, अशोक हारदे, संतोष लंघे, अशोक दाणे, अप्पासाहेब कुंढारे,गणेश कुंढारे, सुरेश परे,ग्रामपंचायत सदस्य,सभासद, खातेदार यांचे हस्ते श्री दत्तात्रय आसाराम बोरुडे यांना वरील रक्कमेचा धनादेश देण्यात आला.

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!