बेळपिंपळगाव गटातील गावे – बेळपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव गंगापूर, गोधेगाव, उत्स्थळ खालसा, भालगाव, बकुपिंपळगाव, मुरमे, बहिरवाडी, सलाबतपूर, जळके खुर्द व बुद्रुक, गळनिंब, गिडेगाव, टोका, गोगलगाव, मंगळापूर, खेडलेकाजळे, प्रवरा संगम
कुकाणा गटातील गावे – कुकाणा, अंतरवली, वडुले, चिलेखनवाडी, जेऊर, तरवडी, नांदुर शिकारी, सुलतानपूर, सुकळी बुद्रुक, शिरसगाव, गोपाळपूर, खामगाव, रामडोह, वाकडी, प्रिप्री शहाली, गेवराई, पाथरवाले, वरखेड
भेंडा बुद्रुक गटातील गावे – भेंडा बुद्रुक व खुर्द, सौंदाळा, देवगाव, नजिक चिंचोली, शहापूर, दिघी, मुकिंदपूर, बांभुळखेड, नागापूर, मक्तापूर, पिचडगाव, गोंडेगाव, खुणेगाव, रांजणगाव, कारेगाव, खडका
भानसहिवरे गटातील गावे – भानसहिवरे, माळीचिंचोरा, उस्थळ दुमाला, नवीन चांदगाव, नारायणवाडी, हंडीनिमगाव, सुरेशनगर, निपाणी निमगाव, पाचेगाव, पुनतगाव, नेवासा बुद्रुक, गोमाळवाडी, चिंचबन, खुपटी, लेकुरवाडी आखाडा, जायगुडे आखाडा, गोणेगाव, निंभारी
खरवंडी गटातील गावे – खरवंडी, हिंगोणी, कांगोणी, वडाळा बहिरोबा, बऱ्हाणपूर, रस्तापूर, म्हाळस पिंपळगाव, करजगाव, गणेशवाडी, लांडेवाडी, बेल्हेकरवाडी, पानेगाव, तामसवाडी, शिरेगाव, अंमळनेर, खेडले परमानंद, वाटापूर
सोनई गटातील गावे – सोनई, शिंगणापूर, घोडेगाव, झापवाडी, मोरेचिंचरे, लोहगाव, पानसवाडी, धनगरवाडी, वंजारवाडी
चांदा गटातील गावे – चांदा, लोहारवाडी, राजेगाव, शिंगवेतुकाई, फत्तेपूर, वांजोळी, कौठा, मांडेगव्हाण, देडगाव, तेलकुडगाव, पांचुदा, माका, महालक्ष्मी हिवरे, देवसडे